अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नाला ६ जनेवारी 2022 ला १ वर्ष पूर्ण झालं. त्यांनी ताज पॅलेसमध्ये ऍनिवर्सरी सेलिब्रेशन अगदी रॉयल पद्धतीने केलंय. पाहुया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale